Marathi Shabdkhel

Marathi Shabdkhel

Paquet:
com.silybits.marathigame
Téléchargements:
50K
Taille:
8 MB
Nécessite android:
4.4 ou version ultérieure
Mise à jour:
29 sept. 2018
1,2K
Dernière version:
1.6
Toutes les versions
Âge:
Tout le monde
Gratuit Télécharger

आम्ही घेऊन आलो आहोत मराठीतला पहिला वाहिला मजेशीर आणि अनोखा असा खेळ. हा खेळ हँगमॅन ह्या प्रसिद्ध अशा खेळावर आधारित आहे. जगातील इतर भाषेमध्ये हा खेळ उपलब्ध आहे पण मराठीतून पहिल्यांदा हा खेळ आम्ही सादर करीत आहोत खास मराठी रसिकांसाठी. ह्या खेळाचा आस्वाद वयाने लहान-मोठे कोणीही घेऊ शकत. जर कोडी सोडवणे तुम्हाला आवडत असेल तर हा खेळ नक्कीच खेळा. खेळ कसा खेळाल. प्रश्न नीट वाचून घ्या.

Commentaires

Applications de Silybits Mediaworks