A cool way to teach your kids Marathi letters, barakhadi & alphabets. Pop the balloons, and learn Marathi Barakhadi. आजकाल मराठी मुलांना मीडियम मध्ये घालण्याचे प्रमाण वाढत असल्याने मुलांची मराठी भाषेविषयीची गोडी कमी होत आहे. तसेच मराठी शिकण्याचे प्रमाणही कमी होत आहे. ते कमी करण्यासाठीच लहान मुलांना गेम द्वारे मराठी शिकवायचे कार्य आम्ही हाती घेतले आहे.